Ladki Bahin Yojana Update- नमस्कार मित्रांनो, शासनाने तुमच्यासाठी अतिशय धडाके बाज निर्णय आणला आहे आणि आज तुमच्यासाठी शासन भरभरून देणार आहे. कारण उद्यापासून महाराष्ट्रात आचारसंहिता लागणार आहे. आचारसंहिता चालू असताना काहीही नवीन निर्णय घेता येत नाही आणि काहीही देता येत नाही. शासनाने अधिकृतपणे हे सांगितले आहे. त्याशासनाने उद्या अगोदर, म्हणजेच आजच, मध्यरात्रीपर्यंत धडाके बाज निर्णय घेतला आहे.
महिला करत असलेल्या कामांसाठी आज तीन ते चार महत्त्वाच्या अपडेट्स आलेल्या आहेत. सहावा आणि सातवा हप्त्याच्या विषयात 3000 रुपये मिळणार आहेत. या विषयावर अपडेट आहे. एक नवीन अपडेटही आलेली आहे, ती देखील खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक ताईला मिळालेले पैसे अपडेट केले गेले आहेत. नेमका निर्णय काय आहे, सहावा आणि सातवा हप्त्याच्या विषयावर आपण या लेखात बघणार आहोत. तुमच्या मनात असलेल्या प्रत्येक शंकेचे निराकरण यामध्ये होईल.
१४ ऑक्टोबर २०२४ रोजी मोठी घोषणा होणार आहे. आज सकाळी साडेदहापर्यंत या घोषणा होतील आणि तुमच्यापर्यंत अनेक धमाकेदार अपडेट्स येतील. आता सहावा आणि सातवा हप्त्याचे 3000 रुपये मिळणार आहेत. कोणाला, कधी, आणि कसे मिळणार आहेत, हे आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर आचारसंहिता १५ ऑक्टोबरपासून लागू होण्याची शक्यता आहे. त्या पूर्वी हे निर्णय १००% महिलांसाठी लागू होणार आहेत.
आता हे का, बरं कशासाठी? आपण हे आधी समजून घेऊ. सरकार महिलांसाठी खूप काही करणार आहे, असे त्यांनी वारंवार सांगितले होते. कारण महिलांचे सक्षमीकरण आणि आत्मनिर्भरता यासाठी शासनाने महिलांच्या हिताचा विचार केला आहे. भारत आणि महाराष्ट्र शासन दोन्ही एकत्रितपणे आणि वैयक्तिकपणे यावर काम करत आहेत. त्या मुळे निवडणुका आधी हे निर्णय घेतले गेले आहेत आणि त्या योजना ताईंपर्यंत घराघरात पोचत आहेत.
या माध्यमातून शासन महिला असा लाभ घेत आहे की, त्यांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. त्यासाठी जॉइंट अकाउंट किंवा नवऱ्याच्या खात्यात पैसे जात नाहीत. हा लाभ फक्त महिलांसाठी आहे आणि तो त्यांच्या खात्यातच जमा होणार आहे. आतापर्यंत ७५०० महिलांना ९० कोटी ५० लाख रुपये हे हप्ते वितरित झालेले आहेत.
त्यानंतर काही महिला, ज्यांना आतापर्यंत पैसे मिळाले नाहीत, त्यांचे हप्ते उद्यापर्यंत १००% क्लियर होतील, यात काही शंका नाही. हे तुमचे हप्ते का रोखले गेले आहेत, हेही समजून घेणार आहोत. ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे, त्या महिलांना अकाउंटमध्ये पैसे मिळणार आहेत. या प्रक्रियेत काहीही अडथळा येणार नाही.
यामध्ये ९७४३ अर्ज अजून प्रलंबित आहेत आणि ९४४३ फॉर्म्सची स्क्रूटनी सुरू आहे. ज्या ताईंच्या खात्यात पैसे आले नाहीत, त्यांनी बँकेत जाऊन KYC करावी, अशी घोषणा सुद्धा शासनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
आता सहावा आणि सातवा हप्त्याचे पैसे आज किंवा उद्या वितरित होणार आहेत. कारण शिंदे साहेबांनी वारंवार सांगितले आहे की, महिलांचा जो प्रतिसाद बघून आम्ही हा निर्णय घेतला आहे, त्यातून महिलांसाठी योजना आणखी मजबूत करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल.
हे सुद्धा वाचा– बहिणीला पैसे वाटप सुरू – मिळणार ११ हजार