दिवाळीपर्यंत ४ जिल्ह्यांत वाटप- Pik Vima 2024

Pik Vima 2024- नमस्कार मित्रांनो, जो का खरीप पिक विमा आपला 2023चा आहे, तो तर अजून आपल्याला मिळालेला नाही. बहुतेक शेतकरी पण आपन बोलतो अग्रिम विषय, अग्रिम 2024 चा. जो काही शेतकरी शेत सावरतो आहे त्या चार जिल्ह्यांत आधी सूचना काढण्याची नुसार, त्या जिल्ह्यातील महसूल मंडळांमध्ये जिकडे अतिवृष्टी झाली होती, जुलै, ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये जी का अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांचे शेती पिकास खूप काही नुकसान झालं होतं.

या शेतकऱ्यांचा याच जिल्ह्यातून जे का प्रशासन, या प्रशासनाकडून पिक विमा(Pik Vima) कंपन्या सांगत आलं होतं की तुम्ही या जिल्ह्यातील तपासणी करा, सर्वेक्षण करा. आणि त्या सर्वेक्षणांत लक्षात आलं होतं की तिथे जी काही लागवड झाली आहे, शेतकऱ्यांचे शेती पिकाचं त्यापेक्षा 25% पेक्षा जास्त नुकसान झालं होतं. आणि पीक विमा नियमानुसार जर एखाद्या ठिकाणी 100% पैकी 25% पेक्षा जास्त नुकसान झालं असेल तर तिथे अग्रिम दिला जातो.

याच नियमांत आता जे का आपला यवतमाळ होता, नांदेड होता, परभणी होता, आणि तुमचा जे का हिंगोली जिल्हा होता. हिंगोली जिल्ह्यात अधिसूचना काढण्याची जी आहे, त्या अधिसूचना यवतमाळ जिल्ह्याचा सोयाबीनसाठी ही अधिसूचना काढण्याचे, तूर आणि सोयाबीनसाठी नांदेडमध्ये तूर, सोयाबीन, उडीद या पिकांसाठी काढण्यात आली आहे. हिंगोलीमध्ये देखील सोयाबीन या पिकासाठी ही अधिसूचना काढण्यात आली आहे.

यवतमाळमध्ये जवळपास 110 महसूल मंडळांमध्ये ही अधिसूचना आहे, आणि तेथील शेतकऱ्यांना 25% अग्रिम पिक विमा देण्याचे आता प्रशासनाकडून पिक विमा कंपन्यांना सांगण्यात आलं आहे. आधी सूचनांमध्ये त्यांना सांगण्यात आलं, आता त्याचं काय? मित्रांनो, त्यावर पिक विमा कंपनी ना हरकत वगैरे किंवा त्यांना जर एग्री असेल ठीक आहे. त्यांच्या सर्वेक्षणानुसार जर तिथे 25% नुकसान झालं तर ते जे का अनुदान आहे, ते अनुदान आता शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीच्या आधी म्हणजे दिवाळीपर्यंत किंवा दिवाळीच्याही आधी हे अग्रिम पिक विमा मिळू शकतो.

यामध्ये अजून ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम देखील केले होते, अशा शेतकऱ्यांचे क्लेम देखील तिथे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळू शकतो. आणि आता हे तर चार जिल्ह्यांची अधिसूचना झाली आहे. इतर जिल्ह्यांतील काय परिस्थिती आहे? तर इतर जिल्ह्यांमध्ये अजून सर्वेक्षणाचं काम चालू आहे किंवा काही ठिकाणी काम होऊन देखील त्याचा जो का डाटा आहे, तो डाटा आता प्रशासक पाठवणार आहेत. आता प्रशासन ते चेक करणार आहे. पण आता अधिसूचना आचार संहितेमध्ये काढू शकतात का नाही यावर थोडासा शंका आहे. यावर नक्की आपण थोडं डिटेलमध्ये सर्वेक्षण करू, की त्या जिल्ह्यातील अधिसूचना येतात का. जर आल्या तर चांगलंच, नाही आल्या तर नक्की इलेक्शन नंतर हे होऊ शकतं.

आता तुर्तास तरी हे जे चार जिल्हे आहेत, या चार जिल्ह्यांमध्ये याचा जो का पीक विमा आहे, 25% पीक विमा हा आपल्याला मिळू शकतो.

हे सुद्धा वाचातुकडेबंदी कायद्यात बदल मोठी खुशखबर-2024

Leave a Comment