१ जानेवारी पासून पीक कर्जासाठी नवा नियम-Pik karj update 2024.

pik karj

Pik karj update 2024: मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे. आरबीआयच्या माध्यमातून एक जानेवारी 2025 पासून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीक कर्जासंदर्भात(Pik Karj) एक नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना दिली जाणारी विनातारण पीक कर्ज ही आता एक लाख 60 हजाराच्या ऐवजी दोन लाख रुपये करण्यात आलेली आहे. याच्या संदर्भात सविस्तर … Read more

शेतकऱ्यांना वार्षिक १२,००० राज्यात नमो शेतकरी योजना-Namo shetkari yojana 2024

namo shetkari yojana

Namo shetkari yojana 2024: मित्रांनो, राज्यशासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसह नमो शेतकरी(Namo shetkari) महासन्मान निधी योजनेच्या संदर्भातील एक अतिशय मोठा आणि दिलासादायक असा निर्णय घेतलेला आहे, ज्याच्यामुळे राज्यातील पात्र-अपात्र अशा लाखो लाभार्थ्यांना, शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. आणि याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रधानमंत्री किसान … Read more

लाडकी बहीण योजनेत कोणताही बदल नाही-Ladki bahin yojana update 2024

Ladki bahin yojana update

Ladki bahin yojana update 2024: मित्रांनो, राज्यातील महिला लाभार्थ्यांकरता राबवली जाणारी एक महत्त्वाकांक्षी अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना(Ladki bahin yojana). या योजनेच्या अनुदानामध्ये वाढ, या योजनेच्या निकषांमध्ये बदल, या योजनेच्या नियमांमध्ये बदल, नवीन आरटी शर्ती लावण्यात आल्या. राज्यातील लाखो महिला लाभार्थी अपात्र होणार अशा अनेक साऱ्या बातम्या न्यूज चॅनेल, वर्तमानपत्र, सोशल मीडियाच्या … Read more

Bima Sakhi Yojana- कोणत्या महिलांना मिळणार लाभ आणि योजनेत सहभगात कसा घ्यायचा?

Bima Sakhi Yojana

Bima Sakhi Yojana 2024: लाडक्या बहीण योजनेवरून सगळीकडे चर्चा सुरू आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलांसाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. या योजनेतून महिलांना महिन्याला 7000 रुपये मिळणार आहे. विशेष म्हणजे देशातील 18 ते 70 वर्ष वयोगटातील महिला या योजनेत सहभागी होऊ शकतील. या योजनेतून महिलांना आर्थिक साक्षर करून कायमस्वरूपी आर्थिक दृष्ट्या … Read more

या महिलांना लाडकी बहीण योजनेच्या हाप्त्याच वितरण सुरू-Ladki Bahin Yojana 2024

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana 2024: मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र झालेल्या परंतु अद्याप एकही हप्त्याचे वितरण न झालेल्या पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण व्हायला सुरू झालेले आहे. मग या महिला नेमक्या कोणत्या आहेत? कोणत्या महिलांच्या खात्यावरती या हप्त्याचे वितरण होत आहे? हप्त्याचे वितरण का झालं नव्हतं? आपल्याला हप्त्याचे वितरण होईल का? … Read more

सोयाबीन कापूस अनुदान प्रक्रिया सुरू-Bhavantar Yojana 2024

bhavantar yojana

Bhavantar Yojana 2024: मित्रांनो, खरीप हंगाम 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून भावांतर योजना(Bhavantar Yojana) राबवण्यात आलेली होती, ज्याच्यामध्ये कापूस आणि सोयाबीन या उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली होती. जवळजवळ 2400 कोटी रुपयांचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेलं होतं. सामायिक क्षेत्र असलेले … Read more

लाडक्या बहिणींना ₹२१०० कधीपासून मिळणार?-Ladki bahin yojana 2024

Ladki bahin yojana

Ladki bahin yojana 2024: मित्रांनो, अगदी ठरल्याप्रमाणे 5 डिसेंबर 2024 रोजी राज्याचे नवीन मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचा शपथविधी पार पडलेला आहे. राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे, आणि या शपथविधीची प्रतीक्षा राज्यातील लाखो-कोटी नागरिकांना लागलेली होती. कारण हा शपथविधी झाल्यानंतरच निवडणुकीपूर्वी केलेले वचननामे, ज्या काही घोषणा आहेत, त्या घोषणांना पूर्णत्व येणार आहे. … Read more

जमीन खरेदीला शासनाचं 100% अनुदान-Dadasaheb gaikwad sabalikaran yojana 2024

Dadasaheb gaikwad sabalikaran yojana 2024

Dadasaheb gaikwad sabalikaran yojana 2024: राज्यात भूमी लाभार्थ्यांना जमीन खरेदीसाठी 100% अनुदान योजना राबवली जाते आणि याच योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती अपडेट आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, मुळात राज्यामध्ये दोन प्रवर्गासाठी, अर्थात अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती, या दोन्ही प्रवर्गासाठी दोन वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. पहिली म्हणजे आदिवासी बांधवांसाठी … Read more

मागेल त्याला सौर पंप payment आणि vendor selection-Solar Pump Yojana

solar pump yojana

Solar Pump Yojana 2024: मागील “त्याला सौर पंप योजनेमध्ये”(Solar Pump Yojana) ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते, त्या शेतकऱ्यांसाठी वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आलेला आहे. म्हणजे, ज्यांनी अगोदर पेमेंट केलं, त्या शेतकऱ्यांना आता कंपनी निवडता येणार आहे. मग आता त्यामध्ये कंपनी कशी निवडायची? आपल्याला चांगली कोणती कंपनी आहे? आणि महत्त्वाचं, मित्रांनो, या कंपन्यांना काही टार्गेट दिलेलं असतं. … Read more

निकष बदलणार का ?-Ladki bahin yojana

Ladki Bahin Yojana

Ladki bahin yojana 2024: मित्रांनो, एक डिसेंबरपासून लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत निकष बदलणार, नवीन नियम लागू होणार. लाडक्याबहिणींच्या खात्यामध्ये येत्या दोन-तीन दिवसांमध्ये ₹2100 क्रेडिट केले जाणार. असंख्य अशा फेक आणि व्हायरल बातम्या पसरवल्या जातात आणि याच बातम्या वाचून, पाहून किंवा अशा प्रकारच्या गोष्टी पाहून बऱ्याच जणांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो की मग नेमकं खरंच या … Read more