अग्रिम पीकविमा 2024 अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपा-Pik Vima 2024

pik vima

Pik Vima 2024: मित्रांनो, अग्रिम पीकविमा 2024 अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्यामध्ये खरीप हंगाम 2024 मध्ये विविध भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती याच्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. याच्यासाठी पीकविमा(Pik Vima) योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं, तर नांदेड, हिंगोली, यवतमाळ, आणि … Read more

कधी होणार अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर-Ativrushti Nuksan Bharpai

Ativrushti Nuksan Bharpai

Ativrushti Nuksan Bharpai 2024: मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे ती म्हणजे नुकसान भरपाईच्या वितरणाची. मित्रांनो, हिंगोली, नांदेड असे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले जिल्हे अद्यापही मदतीपासून वंचित राहिलेले आहेत. अशा या मदतीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे ती म्हणजे मदतीची. मित्रांनो, आपण पाहिलं होतं की जून ते सप्टेंबर … Read more

हे कराल तरचं मिळणार बाल संगोपन योजनेचे अनुदान- Bal Sangopan Yojana

yojana

Bal Sangopan Yojana 2024: मित्रांनो, बालसंगोपन योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्यामध्ये राबवली जाणारी बालसंगोपन योजना आता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना(Bal Sangopan Yojana) या नावाने ओळखली जात आहे. याच्या संदर्भातील नवीन जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे. या योजनेच्या अटी-शर्ती बदलण्यात आलेल्या आहेत, योजनेच्या अनुदानामध्ये … Read more

आजच बनवा Apaar ID Card-द्यावं लागणार हे कागदपत्र

id card

Apaar ID Card: मित्रांनो, अपार कार्ड शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आवश्यक असलेले एक महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांचे अपार कार्ड उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातील निर्देश देण्यात आलेले आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर, राज्यामध्ये 29 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबर रोजी एक विशेष मोहीम राबवून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना अपार … Read more

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनाची मोठी खुशखबर-Soybean MSP 2024

msp

Soybean MSP: मित्रांनो, खरीप हंगाम 2024-25 करता कृषी विभागाच्या माध्यमातून सोयाबीन या पिकाची हेक्टरी(Soyabean MSP) उत्पादकता जाहीर करण्यात आलेली आहे आणि याच्याशी संबंधित जिल्हानिहाय आकडेवारी, याउत्पादकतेचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे, याच्या संदर्भातील माहिती आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वप्रथम पाहूयात याचे फायदे. याचे शेतकऱ्यांना दोन फायदे होणार आहेत. यामधील पहिला फायदा … Read more

लाडक्या बहिणींना आता ₹२१०० फिक्स-Ladki Bahin Yojana 2024

Ladki Bahin

Ladki Bahin Yojana: मित्रांनो, राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आणण्यात आलेली एक महत्त्वाकांक्षी अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना(Ladki Bahin Yojana). या योजनेच्या आणि या योजनेच्या लाभार्थ्यांच्या आशीर्वादावरती सरकारला पुन्हा एकदा सत्तेमध्ये बसण्याची संधी मिळालेली आहे. अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना म्हणून पाहण्यात आलेली आहे. याच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली होती. योजनेच्या … Read more

Bhavantar Yojana 2024-भवांतर योजना-शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या हिवाळी अधिवेशनातील मोठी अपेक्षा

bhavantar yojana

Bhavantar Yojana 2024- मित्रांनो, राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण आता पार पडलेले आहे. निवडणुकीपूर्वी आपण पाहिलं होतं की, एक रणकंदन माजलं होतं. शेतमालांचे हमीभाव, सोयाबीनला सहा हजार रुपयांचा एमएसपी दिला जाणार, याच्याबरोबर आपण पाहिलं होतं की वेगवेगळ्या मोठ्या घोषणाही करण्यात आल्या होत्या, जसे की कर्जमाफी वगैरे. यासर्वांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेला जात होता तो म्हणजे शेतकऱ्यांच्या … Read more

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र शासनाचा मोठा दिलासा-Soyabean MSP Update 2024

soyabean msp

Soyabean MSP Update- मित्रांनो, राज्यासह देशभरातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे. याच्या संदर्भातील एक सविस्तर माहिती आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरीप हंगाम 2024-25 मध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, तसेच तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या सहा राज्यांमधून सोयाबीन हमीभाव खरेदीला … Read more

या ७ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर-Kharip Pik 2024

Kharip Pik

Kharip Pik 2024- मित्रांनो, खरीप हंगाम 2024 करताची सुधारित पैसेवारी जाहीर झालेली आहे आणि याच्या संदर्भातील काही महत्त्वाची अशी माहिती अपडेट आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्यामध्ये जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये विविध भागांमध्ये अतिवृष्टी, जोरदार पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. काही जिल्ह्यांमध्ये नजर अंदाज पैसेवारी 50 पैशांच्या खाली, … Read more

MSP For Soyabean- सोयाबीन 6000 रुपये भावाची घोषणा 2024

msp for soyabean

MSP For Soyabean 2024- मित्रांनो, विधानसभानिवडणूक 2024 मध्ये भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देण्याची घोषणा केलेली आहे. आणि या घोषणेच्या पार्श्वभूमीवर, ती ही फक्त निवडणुकीपुरती घोषणा आहे की याचा शेतकऱ्यांना खरंच फायदा होऊ शकतो, हेच आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 2024 … Read more