एक रुपयात रब्बी पीक विमा-Rabbi Pik Vima 2024
Rabbi Pik Vima 2024- विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी देशभरात प्रधानमंत्री पीकविमा योजना राबवली जात आहे. आणि याच योजनेचा आधीन राहून राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यात सर्वसमावेशक पीकविमा योजना राबवली जात आहे. याच अंतर्गत आता रबी हंगाम 2024-25 करता ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरू होणार आहे. मात्र हे अर्ज भरले जात … Read more