Namo Shetkari आणि PM kisan बद्दल नवीन सुधारणा
PM Kisan Yojana: राज्य शासनाच्या माध्यमातून तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांसाठी एक खूप मोठा, दिलासादायक आणि एक खूप मोठी गुड न्यूज आता समोर आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, आता तुम्हा सर्वांना माहिती आहे की मागील दोन दिवसांपूर्वी, म्हणजेच 5 ऑक्टोबर 2024 रोजी, राज्य शासनाच्या माध्यमातून तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून Namo Shetkari/नमो शेतकरी महासन्मान निधी … Read more