१ जानेवारी पासून पीक कर्जासाठी नवा नियम-Pik karj update 2024.

pik karj

Pik karj update 2024: मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे. आरबीआयच्या माध्यमातून एक जानेवारी 2025 पासून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीक कर्जासंदर्भात(Pik Karj) एक नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना दिली जाणारी विनातारण पीक कर्ज ही आता एक लाख 60 हजाराच्या ऐवजी दोन लाख रुपये करण्यात आलेली आहे. याच्या संदर्भात सविस्तर … Read more

शेतकऱ्यांना वार्षिक १२,००० राज्यात नमो शेतकरी योजना-Namo shetkari yojana 2024

namo shetkari yojana

Namo shetkari yojana 2024: मित्रांनो, राज्यशासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसह नमो शेतकरी(Namo shetkari) महासन्मान निधी योजनेच्या संदर्भातील एक अतिशय मोठा आणि दिलासादायक असा निर्णय घेतलेला आहे, ज्याच्यामुळे राज्यातील पात्र-अपात्र अशा लाखो लाभार्थ्यांना, शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. आणि याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रधानमंत्री किसान … Read more

सोयाबीन कापूस अनुदान प्रक्रिया सुरू-Bhavantar Yojana 2024

bhavantar yojana

Bhavantar Yojana 2024: मित्रांनो, खरीप हंगाम 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून भावांतर योजना(Bhavantar Yojana) राबवण्यात आलेली होती, ज्याच्यामध्ये कापूस आणि सोयाबीन या उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली होती. जवळजवळ 2400 कोटी रुपयांचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेलं होतं. सामायिक क्षेत्र असलेले … Read more

मागेल त्याला सौर पंप payment आणि vendor selection-Solar Pump Yojana

solar pump yojana

Solar Pump Yojana 2024: मागील “त्याला सौर पंप योजनेमध्ये”(Solar Pump Yojana) ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते, त्या शेतकऱ्यांसाठी वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आलेला आहे. म्हणजे, ज्यांनी अगोदर पेमेंट केलं, त्या शेतकऱ्यांना आता कंपनी निवडता येणार आहे. मग आता त्यामध्ये कंपनी कशी निवडायची? आपल्याला चांगली कोणती कंपनी आहे? आणि महत्त्वाचं, मित्रांनो, या कंपन्यांना काही टार्गेट दिलेलं असतं. … Read more

अग्रिम पीकविमा 2024 अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपा-Pik Vima 2024

pik vima

Pik Vima 2024: मित्रांनो, अग्रिम पीकविमा 2024 अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्यामध्ये खरीप हंगाम 2024 मध्ये विविध भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती याच्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. याच्यासाठी पीकविमा(Pik Vima) योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं, तर नांदेड, हिंगोली, यवतमाळ, आणि … Read more

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनाची मोठी खुशखबर-Soybean MSP 2024

msp

Soybean MSP: मित्रांनो, खरीप हंगाम 2024-25 करता कृषी विभागाच्या माध्यमातून सोयाबीन या पिकाची हेक्टरी(Soyabean MSP) उत्पादकता जाहीर करण्यात आलेली आहे आणि याच्याशी संबंधित जिल्हानिहाय आकडेवारी, याउत्पादकतेचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे, याच्या संदर्भातील माहिती आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वप्रथम पाहूयात याचे फायदे. याचे शेतकऱ्यांना दोन फायदे होणार आहेत. यामधील पहिला फायदा … Read more

Bhavantar Yojana 2024-भवांतर योजना-शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या हिवाळी अधिवेशनातील मोठी अपेक्षा

bhavantar yojana

Bhavantar Yojana 2024- मित्रांनो, राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण आता पार पडलेले आहे. निवडणुकीपूर्वी आपण पाहिलं होतं की, एक रणकंदन माजलं होतं. शेतमालांचे हमीभाव, सोयाबीनला सहा हजार रुपयांचा एमएसपी दिला जाणार, याच्याबरोबर आपण पाहिलं होतं की वेगवेगळ्या मोठ्या घोषणाही करण्यात आल्या होत्या, जसे की कर्जमाफी वगैरे. यासर्वांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेला जात होता तो म्हणजे शेतकऱ्यांच्या … Read more

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र शासनाचा मोठा दिलासा-Soyabean MSP Update 2024

soyabean msp

Soyabean MSP Update- मित्रांनो, राज्यासह देशभरातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे. याच्या संदर्भातील एक सविस्तर माहिती आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरीप हंगाम 2024-25 मध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, तसेच तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या सहा राज्यांमधून सोयाबीन हमीभाव खरेदीला … Read more

या ७ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर-Kharip Pik 2024

Kharip Pik

Kharip Pik 2024- मित्रांनो, खरीप हंगाम 2024 करताची सुधारित पैसेवारी जाहीर झालेली आहे आणि याच्या संदर्भातील काही महत्त्वाची अशी माहिती अपडेट आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्यामध्ये जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये विविध भागांमध्ये अतिवृष्टी, जोरदार पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. काही जिल्ह्यांमध्ये नजर अंदाज पैसेवारी 50 पैशांच्या खाली, … Read more

MSP For Soyabean- सोयाबीन 6000 रुपये भावाची घोषणा 2024

msp for soyabean

MSP For Soyabean 2024- मित्रांनो, विधानसभानिवडणूक 2024 मध्ये भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देण्याची घोषणा केलेली आहे. आणि या घोषणेच्या पार्श्वभूमीवर, ती ही फक्त निवडणुकीपुरती घोषणा आहे की याचा शेतकऱ्यांना खरंच फायदा होऊ शकतो, हेच आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 2024 … Read more