शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्ज माफी जाहीर-karj mafi maharashtra 2024

karj mafi maharashtra

Karj Mafi Maharashtra 2024- शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना कर्ज माफी मागच्या वर्षी मिळायला पाहिजे होती. आता त्याचे कारण असे होते की आज दोन वर्षांपासून पाऊस कमी झाला. शेतकऱ्याचे पीक वाया गेले. पाऊस कमी झाल्यामुळे कारण उगवण झाली नाही, काही उगवले तरी त्याला माळ लागला नाही. त्यामुळे सोयाबीन, कापूस अशी पिके वाया गेली आणि मागच्या वर्षी सुद्धा … Read more

E Pik Pahani Online Registration 2024-ई-पिक पाहणी कशी करावी ?

E Pik Pahani Online Registration

E Pik Pahani Online Registration 2024- शेतकरी मित्रांनो, “मागेल त्याला सौर पंप” योजना असेल किंवा आपल्याला शेतात वीज कनेक्शन घ्यायचे असेल, तर आपल्या सातबाऱ्यावर विहीर असणे तितकेच गरजेचे असते. किंवा आपल्याला स्प्रिंकलर सेट घ्यायचा असेल, ठिबक शेतात करायचे असेल, तरीही आपल्या सातबाऱ्यावर विहीर असणे गरजेचे असते. आता शेतकरी मित्रांनो, आपण या अगोदर काय करायचं की … Read more

Farmer ID Registration Online-शेतकऱ्यांसाठी ओळखपत्र नोंदणी सुरू

Farmer ID Registration Online

Farmer ID Registration Online 2024- शेतकरी मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याला बँकेचे काम असो, पीक विमा काढायचा असो किंवा एखाद्या शासकीय योजनेचा फायदा घ्यायचा असेल, तर कागदपत्र गोळा करावी लागतात. त्या मध्ये कोणती कागदपत्रे असतात? आधारकार्ड आहे, बँकेचे पासबुक आहे, सातबारा आहे, होल्डिंग आहे, अशी कागदपत्रे गोळा करावी लागतात. आणि आता शेतकरी मित्रांनो, तशी कागदपत्रे सुद्धा गोळा … Read more

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana-मागेल त्याला सौर पंप पेमेंट ऑप्शन आले काय करावे?

mukhyamantri saur krushi pump yojana

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2024- मित्रांनो, शेतकरी मागेल त्याला सौर पंप योजना(Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana) चालू झाली आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये अर्ज भरले. अर्ज भरल्यानंतर बरेच शेतकरी वाट पाहत होते की, आपल्याला लवकरात लवकर सौर पंप मिळेल कारण आता पाणी देण्याचे दिवस सुरू झालेले आहेत. कांदाला पाणी द्यावे लागत आहे, हरभऱ्याला पाणी … Read more

Ativrushti Nuksan Bharpai-अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपास सचिवांची मंजुरी

Ativrushti Nuksan Bharpai

Ativrushti Nuksan Bharpai 2024- मित्रांनो, अतिवृष्टीनुकसान भरपाई(Ativrushti Nuksan Bharpai) वाटप संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या आता गेल्या काही दिवसांमध्ये जे काही शेती पिकांचे नुकसान झालेले आहे, त्याची आकडेवारी अतिशय मोठी असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे. परंतु, … Read more

तुमची पीकविमा पॉलिसी Paid की Approved?-Pik Vima Status 2024

Pik Vima Status

Pik Vima Status 2024- प्रधानमंत्री पीकविमा योजने अंतर्गत आपल्या पिकाचा पीकविमा भरल्यानंतर आपल्या पॉलिसीची स्थिती चेक करत असताना शेतकऱ्यांना “पेड” अथवा “अपडेट” अशा प्रकारे दर्शवले जाते, आणि बरेच शेतकरी पॉलिसी “अपडेट” दर्शवते तर काही शेतकरी पॉलिसी “पेड” दर्शवते. या “पेड” आणि “अपडेट” नेमकं काय आहे, “पेड” अपडेट कधी होते, “अपडेट” झालं म्हणजे पीकविमा मंजूर झाला … Read more

एक रुपयात रब्बी पीक विमा-Rabbi Pik Vima 2024

Rabbi Pik Vima

Rabbi Pik Vima 2024- विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी देशभरात प्रधानमंत्री पीकविमा योजना राबवली जात आहे. आणि याच योजनेचा आधीन राहून राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यात सर्वसमावेशक पीकविमा योजना राबवली जात आहे. याच अंतर्गत आता रबी हंगाम 2024-25 करता ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरू होणार आहे. मात्र हे अर्ज भरले जात … Read more

तुम्हाला आला का सोलरचा मेसेज ?-Kusum Solar Pump Yojana 2024

kusum solar pump yojana

Kusum Solar Pump Yojana 2024- मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचं संदर्भातील एक अतिशय दिलासा देणारं महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्यात प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ राबवली जात आहे, ज्यामध्ये राज्यातील लाखो लाभार्थी पात्र ठरवून या योजनेचा लाभ देण्यासाठी सुरुवात करण्यात … Read more

खरीप रब्बी पीकविमा मंजूर-Pik Vima Maharashtra

Pik Vima Maharashtra

Pik Vima Maharashtra- खरीफ हंगाम व रबी हंगाम 2023 च्या विमा वितरणाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेण्याचे नियोजन आहे. नियमांनुसार 110% पेक्षा जास्त नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना मंजूर झाल्यास, त्याची रक्कम शासनाच्या माध्यमातून द्यावी लागते आणि 80% पेक्षा कमी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाल्यास उर्वरित रक्कम ही शासनाला परत करावी लागते. … Read more

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हवी भावांतर योजना-Soyabean Market 2024

Soyabean Market

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हवी भावांतर योजना-Soyabean Market 2024 Soyabean Market- खरीफ हंगाम 2024 मधील सोयाबीन हळूहळू आता बाजारात यायला सुरू झाले. परंतु बाजारात जरी सोयाबीनची आवक सुरू झाली असली, तरी भाव मात्र 2023 आणि 2022 च्या तुलनेत खाली जायला सुरू झालेले आहेत. या वर्षी शासनाच्या माध्यमातून हमीभावाने खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी केलेली … Read more