75% पीक विमा कधी मिळतो?-Pik Vima Yojana 2024
Pik Vima Yojana- प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जात असताना, एखाद्या महसूल मंडळात मोठ्या प्रमाणात पीक विमा काढलेले शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असल्यास, एखाद्या भागात अतिवृष्टी असेल किंवा पावसाचा खंड असेल, एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव असेल, अशा विशिष्ट कारणांनी मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झालेले असेल, अशा परिस्थितीत जिल्हास्तरीय पीक विमा समितीच्या माध्यमातून त्या भागात अधिसूचना काढून … Read more