लाडकी बहीण योजना बंद झाली- Ladki Bahin Yojana New Update 2024

Ladki Bahin Yojana New Update 2024- नमस्कार, एक महत्त्वपूर्ण अपडेट आता आला आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी मोठी अपडेट, मोठी बातमी आहे. आतापर्यंत या योजनेमध्ये जवळपास 2 कोटी 40 लाखांहून अधिक महिला पात्र असताना पाच महिन्यांचे हप्ते त्यांच्या अकाउंटमध्ये आलेले आहेत. परंतु बघा, परंतु निवडणुकीच्या काळात पुढचे हप्ते महिलांना मिळू शकणार नाहीत, कारण की तात्पुरत्या स्वरूपात लाडकी बहीण योजनेला(Ladki Bahin Yojana) स्थगिती मिळाली आहे.

ही स्थगिती का मिळाली, तेही जाणून घेणार आहोत. महिलांना हे पैसे मिळतील का, तेही जाणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. अत्यंत महत्त्वाची माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. बहुतेकांना असं वाटेल की दिवाळीत आपल्याला जणू बोनस मिळेल. 7500 मिळतील, 5000 मिळतील, असं काही होणार नाही. तुम्हाला जे मिळणार होते, ते पैसे सुद्धा सरकारने बंद केले आहेत. त्यामुळे शेवटपर्यंत वाचा.

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्या अनुसार राज्यात 20 नोव्हेंबर पासून एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू झालेली आहे, ऑलरेडी. बरोबर? तर आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणे, आर्थिक योजना बंद कराव्यात अशा सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिल्या आहेत. त्या अनुसार महिला आणि बालकल्याण विभागाकडून या योजनेसाठी लागणारा जो काही निधी आहे, तो थांबवण्यात आलेला आहे. त्यांना हे मिळणार नाही. दरम्यान, राज्य सरकारने या योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्र पैसे दिले होते, त्यामुळे आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

ऑलरेडी जो का नोव्हेंबर हप्ता होता, तो राज्य शासनाकडून थेट महिलांच्या अकाउंटमध्ये टाकण्यात आलेला होता, पण बहुतेक महिलांच्या अकाउंटमध्ये ते पैसे आलेले नाहीत. तर जे का मुख्य निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, त्याला आधीन राहून आर्थिक लाभ देणाऱ्या योजना आहेत, त्यांचा आढावा घेण्यात येत आहे. या योजनेसाठी आता स्थगिती देण्यात आलेली आहे.

पण आता पुढे जर हे सरकार येईल, तर ही योजना महिलांना चालू राहू शकते. पण सरकार जर नाही आलं, तर योजना जी आहे, त्यावर कुठे ना कुठे तरी बंदी घालण्यात येईल. कुठे ना कुठे तरी त्यावर कडक नियम लावले जातील, ज्यामुळे ज्या काही गरजू महिला आहेत, त्यांना ही योजना लागू होईल. ज्यांना खरंच गरज नाही, त्यांना ही योजना बंद करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचादिवाळीपर्यंत ४ जिल्ह्यांत वाटप- Pik Vima 2024

Leave a Comment