शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्ज माफी जाहीर-karj mafi maharashtra 2024

karj mafi maharashtra

Karj Mafi Maharashtra 2024- शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना कर्ज माफी मागच्या वर्षी मिळायला पाहिजे होती. आता त्याचे कारण असे होते की आज दोन वर्षांपासून पाऊस कमी झाला. शेतकऱ्याचे पीक वाया गेले. पाऊस कमी झाल्यामुळे कारण उगवण झाली नाही, काही उगवले तरी त्याला माळ लागला नाही. त्यामुळे सोयाबीन, कापूस अशी पिके वाया गेली आणि मागच्या वर्षी सुद्धा … Read more

E Pik Pahani Online Registration 2024-ई-पिक पाहणी कशी करावी ?

E Pik Pahani Online Registration

E Pik Pahani Online Registration 2024- शेतकरी मित्रांनो, “मागेल त्याला सौर पंप” योजना असेल किंवा आपल्याला शेतात वीज कनेक्शन घ्यायचे असेल, तर आपल्या सातबाऱ्यावर विहीर असणे तितकेच गरजेचे असते. किंवा आपल्याला स्प्रिंकलर सेट घ्यायचा असेल, ठिबक शेतात करायचे असेल, तरीही आपल्या सातबाऱ्यावर विहीर असणे गरजेचे असते. आता शेतकरी मित्रांनो, आपण या अगोदर काय करायचं की … Read more

Farmer ID Registration Online-शेतकऱ्यांसाठी ओळखपत्र नोंदणी सुरू

Farmer ID Registration Online

Farmer ID Registration Online 2024- शेतकरी मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याला बँकेचे काम असो, पीक विमा काढायचा असो किंवा एखाद्या शासकीय योजनेचा फायदा घ्यायचा असेल, तर कागदपत्र गोळा करावी लागतात. त्या मध्ये कोणती कागदपत्रे असतात? आधारकार्ड आहे, बँकेचे पासबुक आहे, सातबारा आहे, होल्डिंग आहे, अशी कागदपत्रे गोळा करावी लागतात. आणि आता शेतकरी मित्रांनो, तशी कागदपत्रे सुद्धा गोळा … Read more

Ativrushti Nuksan Bharpai Update 2024-सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर

Ativrushti Nuksan Bharpai Update

Ativrushti Nuksan Bharpai Update 2024- सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी नुकसान भरपाई(Ativrushti Nuksan Bharpai) मंजूर. मे आणि एप्रिलमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्या मध्ये शेतकऱ्यांचे बरंच नुकसान झालं होतं. मे-एप्रिल 2024 मध्ये याम नदी-नाले फुटले होते, मोठ्या ज्या काही नद्या आहेत त्या सुद्धा फुटल्या होत्या. यामध्ये शेतकऱ्यांचे बरेच शेतीचे नुकसान झालं होतं. त्या मध्ये सोयाबीन पीक असेल, भुईमूग … Read more

Stamp Paper For Affidavit-आता प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प ची गरज नाही.

Stamp Paper

Stamp Paper For Affidavit- मित्रांनो, प्रतिज्ञापत्रांसाठी नेमका स्टॅम्प(Stamp Paper) कोणता वापरायचा, कोणता स्टॅम्प चालणार — 100 चा की 500 चा — हा एक मोठ्या प्रमाणात विचारला जाणारा प्रश्न आहे. एक मोठ्या प्रमाणात विचारली जाणारी माहिती आणि तिच्या संदर्भातील सविस्तर माहिती तुमच्यासाठी नक्की उपयोगी पडेल अशी माहिती आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. 14 ऑक्टोबर … Read more

Ayushman Bharat Card 2024-ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्मान भारत कार्ड

ayushman bharat card

Ayushman Bharat Card 2024- मित्रांनो, आपण अशा योजनेची माहिती घेणार आहोत आणि ती अत्यंत महत्वाची योजना आहे, कारण प्रत्येक कुटुंबात ज्येष्ठ नागरिक असतात ज्यांचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त असू शकते किंवा कमीही असू शकते. ही एक आरोग्यविषयक योजना आहे. तुम्ही तर बघत असाल की आजकाल हॉस्पिटलमध्ये गेले की कोणतेही साधे दुखणे असले तरी किती पैसे … Read more

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana-मागेल त्याला सौर पंप पेमेंट ऑप्शन आले काय करावे?

mukhyamantri saur krushi pump yojana

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2024- मित्रांनो, शेतकरी मागेल त्याला सौर पंप योजना(Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana) चालू झाली आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये अर्ज भरले. अर्ज भरल्यानंतर बरेच शेतकरी वाट पाहत होते की, आपल्याला लवकरात लवकर सौर पंप मिळेल कारण आता पाणी देण्याचे दिवस सुरू झालेले आहेत. कांदाला पाणी द्यावे लागत आहे, हरभऱ्याला पाणी … Read more

Ativrushti Nuksan Bharpai-अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपास सचिवांची मंजुरी

Ativrushti Nuksan Bharpai

Ativrushti Nuksan Bharpai 2024- मित्रांनो, अतिवृष्टीनुकसान भरपाई(Ativrushti Nuksan Bharpai) वाटप संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या आता गेल्या काही दिवसांमध्ये जे काही शेती पिकांचे नुकसान झालेले आहे, त्याची आकडेवारी अतिशय मोठी असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे. परंतु, … Read more

Ration Card Maharashtra- 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत ई-केवायसी पूर्ण केली नाही, तर रेशन धान्य मिळणे बंद होईल

ration card maharashtra

Ration Card Maharashtra- मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व रेशनकार्डधारकांसाठी(Ration Card Maharashtra) अतिशय महत्त्वाची सूचना! केंद्र सरकारने रेशन कार्डची ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2024 दिलेली आहे. जर 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुमच्या रेशन कार्डची ई-केवायसी पूर्ण केली नाही, तर 1 नोव्हेंबरपासून तुम्हाला रेशन कार्डच्या माध्यमातून मिळणारे धान्य बंद होणार आहे. या संदर्भात महत्त्वाचे परिपत्रक जाहीर करण्यात … Read more

तुमची पीकविमा पॉलिसी Paid की Approved?-Pik Vima Status 2024

Pik Vima Status

Pik Vima Status 2024- प्रधानमंत्री पीकविमा योजने अंतर्गत आपल्या पिकाचा पीकविमा भरल्यानंतर आपल्या पॉलिसीची स्थिती चेक करत असताना शेतकऱ्यांना “पेड” अथवा “अपडेट” अशा प्रकारे दर्शवले जाते, आणि बरेच शेतकरी पॉलिसी “अपडेट” दर्शवते तर काही शेतकरी पॉलिसी “पेड” दर्शवते. या “पेड” आणि “अपडेट” नेमकं काय आहे, “पेड” अपडेट कधी होते, “अपडेट” झालं म्हणजे पीकविमा मंजूर झाला … Read more