तुकडेबंदी कायद्यात बदल मोठी खुशखबर-Tukde Bandi Kayda 2024

Tukde Bandi Kayda

Tukde Bandi Kayda- मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून तुकडे बंदी तुकडे जोड कायद्यात बदल करण्यात आलेला आहे. जमू आता तुकडे बंदी कायद्याचा भंग करून करण्यात आलेले लाखो व्यवहार नियमांकूल होण्यासाठी मदत होणार आहे. एक मोठा दिलासा नागरिकांना, शेतकऱ्यांना मिळणार आहे, आणि याच संदर्भातील एक राज्यपालाच्या सहीचा अध्यादेश 15 ऑक्टोबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. याचा … Read more

या दिवाळीत बांधकाम कामगारांच्या खात्यावर ₹5000 जमा होणार का?- Bandhkam Kamgar Yojana 2024

bandhkam kamgar yojana

Bandhkam Kamgar Yojana 2024- मित्रांनो, राज्यातील जवळजवळ 54 लाख नोंदणीकृत सक्रिय नोंद असलेले बांधकाम कामगारांचे केली जाते, आणि यासंदर्भातील एक महत्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओ च्या माध्यमातून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, एकदा आपण जर पाहिलं, तर तीन वर्षांपूर्वी तत्कालीन बांधकाम कामगार मंत्री हसन मुश्री साहेब यांच्या माध्यमातून बांधकाम असल्या बाबतची माहिती देण्यात आलेली होती. … Read more

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीची घोषणा-Vidhan Sabha Maharashtra Election 2024

Vidhan Sabha Maharashtra Election 2024- नमस्कार मित्रांनो, अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर आज, 15 ऑक्टोबर 2024 रोजी, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणूक(Vidhan Sabha Maharashtra Election) चा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. राज्यात निवडणुकीचा बिगुल वाजला आहे आणि एकाच टप्प्यात 39 दिवसांमध्ये या निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होणार आहे. 2024 पासून निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी सुरुवात … Read more

महिलांना आता लवकरच आपल्या खात्यावर दोन हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत- Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana Update- नमस्कार मित्रांनो, शासनाने तुमच्यासाठी अतिशय धडाके बाज निर्णय आणला आहे आणि आज तुमच्यासाठी शासन भरभरून देणार आहे. कारण उद्यापासून महाराष्ट्रात आचारसंहिता लागणार आहे. आचारसंहिता चालू असताना काहीही नवीन निर्णय घेता येत नाही आणि काहीही देता येत नाही. शासनाने अधिकृतपणे हे सांगितले आहे. त्याशासनाने उद्या अगोदर, म्हणजेच आजच, मध्यरात्रीपर्यंत धडाके बाज निर्णय … Read more

Ladki Bahin Yojana 2024- बहिणीला पैसे वाटप सुरू – मिळणार ११ हजार

Ladki Bahin Yojana 2024- नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीसाठी आज आनंदाची आणि खुशखबर आहे. दसरा निमित्त धडाकेबाज निर्णय आलेला आहे आणि दसरानिमित्त सर्वांना एक लाडक्या बहिनी दिलेलं वचन पूर्ती आज त्यांनी प्रत्यक्षात पहिल्या स्टेपला केलेली आहे. ती वचनपूर्ती म्हणजे काय? महाराष्ट्रातील महिलांना अर्ध वेळेत ते घरा जवळ आणि चांगल्या पद्धतीने काम उपलब्ध करून देण्याचं … Read more

Scooty Yojana 2024- महिलांना मिळणार स्कूटी मोफत

Scooty Yojana 2024- नमस्कार मित्रांनो, एक गुड न्यूज आली आहे. आता लाडकी बहिन योजनेप्रमाणे महिलांना स्कूटी देखील मोफत देण्यात येणार असल्याची माहिती सध्या चर्चेत आहे. नेमकी ही योजना कोणाला लागू होणार, यासाठी काय पात्रता असणार आहे, आणि कधी चालू होणार आहे, अर्ज कसा करायचा, या सगळ्या गोष्टी या ब्लॉगच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे … Read more

Pocra 2024- 7000 गावात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना

Pocra 2024- नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची अशी सजली जाणारी योजना म्हणजे नानाजी देशमुख प्रकल्प. आणि याच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा अर्थात ‘पोकरा’ योजनेचा दुसरा टप्पा राबविण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे.10 ऑक्टोबर 2024 रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. सध्याच्या … Read more

Kusum Yojana- मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा अर्ज 2024

Kusum Yojana- नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे यासाठी राज्य शासनामार्फत 90 ते 95% अनुदान सोलर पंप दिले जात आहेत, आणि यासाठी राज्यामध्ये “मागेल त्याला सौर कृषी पंप” ही योजना राबवली जाते. मित्रांनो, याच योजने संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा अपडेट आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, केंद्र शासनामार्फत देशाच्या पंतप्रधान … Read more

Pm Kisan- सोयाबीन कापूस अनुदान अपडेट-2024

Pm Kisan- नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 अनुदान 30 सप्टेंबर रोजी वाटप केले होते, आणि दोन दिवसांपूर्वी देखील अजून अपडेट आले की ते शेतकऱ्यांच्या खात्यात चालू आहे. 96 लाख खातेदारांना दोन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान वाटप केले जाणार होते. पहिल्या टप्प्यात राज्यातील 49 लाख 51000 खातेदारांना या अनुदानाचा लाभ मिळाला, … Read more

Kisan 2024- शेतकऱ्यांना दिलं जाणारं डिजिटल ओळखपत्र

Kisan 2024- नमस्कार मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना दिलं जाणारं डिजिटल ओळखपत्र अर्थात युनिक आयडी फॉर फार्मर्स, मोठ्या प्रमाणात सध्या चर्चेत आहे. आपण जर पाहिलं, तर सोशल मीडियामध्ये चर्चा सुरू आहे की शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र दिलं जाणार आहे, शेतकऱ्याचं एक युनिक आयडी बनवलं जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी वेगळं आधार कार्ड बनणार आहे, ज्यामधून शेतकऱ्याला पीक … Read more